In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.
या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..
मी माझें मोहित राहिलें Mi maze mohit rahile lyrics in Marathi Abhang
Mi maze mohit rahile Lyrics in Marathi
मी माझें मोहित राहिलें निवांत
एकरूप तत्व देखिलें गे माये
द्वैताच्या गोष्टी हरपल्या शेवटीं
विश्वरुपें मिठी देत हरी
छाया-माया-काया हरिरूपीं ठायी
चिंतिता विलया एक तेजीं
ज्ञानदेवा पहा ओहंसोहंभावा
हरिरुपीं दुहा सर्वकाळ
0OUUeigE1qSc
I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.
मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा