Na Kalata Lyrics In Marathi And English – न कळता | Bela Shende | Ananya

In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Na Kalata Lyrics In Marathi

न कळता आज वाटेवरी
वळले नि तो भेटला
परीकथा हीच वाटे खरी
कळले न काही मला

पावलोपावली
हो जशी सावली
तो तसा सोबती चालला

सोबती चालता
मी उगी बोलता
भाबडा हात हाती दिला
न कळता आज वाटेवरी
वळले नि तो भेटला

पारखा तो जरी
आपलासा मला भासला
संपला मनी मनी
आज दोघातला फासला

जाहले मी जरी
कावरी बावरी,
चालले सोबतीने पुन्हा

सोबती चालता
मी उगी बोलता,
भाबडा हात हाती दिला
न कळता आज वाटेवरी,
वळले नि तो भेटला.

I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment