Swami samarth quotes in marathi

In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Swami samarth quotes in marathi

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे


जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी
भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा

जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल
तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही
श्री स्वामी समर्थ

खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते


जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठिशी आहे – श्री स्वामी समर्थ

जेथे नाम आहे तिथे मी आहे – स्वामी

जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन – श्री स्वामी समर्थ

मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

उगाची भितोसी भय हे पळू दे
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
श्री स्वामी समर्थ

ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो
पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही
श्री स्वामी समर्थ

जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी
त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
श्री स्वामी समर्थ

फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते – श्री स्वामी समर्थ


तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही – श्री स्वामी समर्थ


कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं
आपण आपलं चांगलं काम करायचं असतं
श्री स्वामी समर्थ

फक्त स्वतःचा विचार करणारे लोक
फार थोड्या काळासाठी प्रगती करतात
पण जे सगळ्यांचा विचार करतात
त्यांची प्रगती कायम होत राहते
श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ स्टेटस Shree Swami Samarth Status in Marathi

जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी …भिऊ नकोस मी तुझा पाठिशी आहे – श्री स्वामी समर्थ


प्रार्थना करा प्रगती होईल – श्री स्वामी समर्थ


‘मी’पणा सोडा मोठे व्हाल – स्वामी


हे ही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर, मी तुझ्या पाठिशी आहे – श्री स्वामी समर्थ


व्यवसन सोडा शांती मिळेल – श्री स्वामी समर्थ


भक्ती करा मुक्ती मिळेल – श्री स्वामी समर्थ


त्याग करा आत्मानंद मिळेल – श्री स्वामी समर्थ


हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो – श्री स्वामी समर्थ


विश्वास ठेव…अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही – श्री स्वामी समर्थ


सहाय्य करा सोबत मिळेल – स्वामी कृपा


कला शिका अमर व्हाल – श्री स्वामी समर्थ


जिथं वासना संपली, तिथे भगवंताची कृपा झाली -श्री स्वामी समर्थ

वाईट व्यक्ती अनुभव देते, तर चांगली व्यक्ती साथ देते – श्री स्वामी समर्थ


समाधानी राहा सुखी व्हाल – श्री स्वामी समर्थ


स्वामी समर्थ संदेश मराठीत (Swami Samarth Message In Marathi)

ज्या वेळी तू जाशील काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ
तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात


दगडातून मूर्ती बनण्यासाठी
दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात
तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी
आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात

कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरन खिल्ली उडवू नये
कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की
तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो
श्री स्वामी समर्थ

दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते
तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते
श्री स्वामी समर्थ

स्वामींची लीला अपरंपार आहे
फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा

सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका
उत्तम कर्म करत राहा लोकंच तुमचा परिचय देतील
श्री स्वामी समर्थ

विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ स्वमीच या पंच प्राणाभृतात
हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती


I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment