अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना लिरिक्स -Are Krishna Are Kanha Manranjan Mohna Lyrics

अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना लिरिक्स -Are Krishna Are Kanha Manranjan Mohna Lyrics अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना आले संत घरी तरी काय बोलुन शिणवावे ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे प्रितीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजन मोहना … Read more