Khara To Ekachi Dharma Lyrics In Marathi | खरा तो एकची धर्म

Khara To Ekachi Dharma Lyrics In Marathi | खरा तो एकची धर्म खरा तो एकची धर्म । जगाला प्रेम अर्पावे ॥ जगी जे हीन अति पतित जगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावे । जगाला प्रेम अर्पावे ॥ जयांना कोणि ना जगती सदा ते अंतरी रडती तया जाऊन सुखवावे । जगाला प्रेम अर्पावे ॥ समस्ता … Read more