नेसली ग बाई मी चंद्रकला ठिपक्यांची लिरिक्स- Nesali g bai Mi Chandrakala thipkyachi Lyrics

नेसली ग बाई मी चंद्रकला ठिपक्यांची लिरिक्स- Nesali g bai Mi Chandrakala thipkyachi Lyrics नेसली ग बाई मी, चंद्रकला ठिपक्यांची. बाई ठिपक्याची, तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची, शिट्टी मारून करतो गोळा गोपाळांचा मेळा. राधिकेला अडवून धरतो मिठी मारतो गळा. शर्त झाली बाई याची निर्लजपणाची, या कान्हाची, या कृष्णाची. तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची. … Read more