मामाच्या गावाला Mamachya Gavala Jauya Lyrics – Marathi Balgeet

मामाच्या गावाला Mamachya Gavala Jauya Lyrics – Marathi Balgeet झुक झुक झुक झुक अगीनगाडी धुरांच्या रेघा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया… मामाचा गाव मोठा सोन्याचांदीच्या पेठा शोभा पाहुन येऊया मामाच्या गावाला जाऊया… मामाची बायको गोरटी म्हणेल कुठली पोरटी भाच्यांची नावे सांगूया मामाच्या गावाला जाऊया… मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण गुलाबजामुन … Read more