वंदन आमुचे ख्रिस्त तुला Vandan Aamuche Khrist Tula Lyrics in Marathi

वंदन आमुचे ख्रिस्त तुला Vandan Aamuche Khrist Tula Lyrics in Marathi वंदन आमूचे ख्रिस्त तुला जय बाळा तुला प्रणाम –(2) 1. पूर्वे दिशेला तारा उगवला आनंद झाला मागी लोकांना –(2) चमकुनी सांगे तारा हा जगाला जय बाळा तुला प्रणाम 2. पाळुया आपण एक जुटीने आनंद करूया सर्व मिळूनी –(2) सुखाची जावो ख्रिस्त जयंती जय बाळा … Read more