Ekacha Hya Janmi Janu Lyrics in Marathi – एकाच ह्या जन्मी जणू

Ekacha Hya Janmi Janu Lyrics in Marathi – एकाच ह्या जन्मी जणू  एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी स्वप्नाप्रमाणे भासेल सारे जातील साऱ्या लयाला व्यथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी ना आर्तता ना बंधने वा नाही गुलामी भीती अनामी विसरेन मी हरवेन मी, हरपेन मी तरीही मला लाभेन मी आशा उद्याच्या डोळ्यात… Continue reading Ekacha Hya Janmi Janu Lyrics in Marathi – एकाच ह्या जन्मी जणू