Airaneechya Deva Tula Lyrics in Marathi

Airaneechya Deva Tula Lyrics in Marathi Airaneechya Deva Tula Lyrics ऐरणिच्या देवा तुला, ठिणगि ठिणगि वाहु दे आभाळागत माया तुजी, आम्हांवरी ऱ्हाउ दे लेउ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोकंडाचं जीनं व्होवं आबरुचं, धनी मातुर, माजा देवा, वाघावानी असू दे लक्शिमिच्या हातातली चवरि व्हावी वर खाली इडा पीडा जाइल, आली किरपा तुजी, भात्यांतल्या सुरासंगं गाउ दे … Read more