Anadi Nirgun Pragatali Bhavani (Jogwa) / अनादि निर्गुण प्रगटली भवानी (जोगवा) Lyrics in Marathi

आईचा जोगवा जोगवा मागेन अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासूर मर्दना लागुनी त्रिविध तापाची कराया झाडणी भक्तांलागोनी पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन द्वैत सारुनी माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेदरहित वारीसी जाईन आईचा जोगवा जोगवा मागेन नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा करुनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा दंभ संसार सांडीन … Read more