Anjanichya Suta Lyrics in Marathi – अंजनीच्या सुता

Anjanichya Suta Lyrics in Marathi – अंजनीच्या सुता अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्‍ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया हादरली ही धरणी, थरथरले आसमान लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण तळहातावर आला घेऊनी पंचप्राण सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका… Continue reading Anjanichya Suta Lyrics in Marathi – अंजनीच्या सुता