Bhagwat Aarti Marathi Lyrics

Bhagwat Aarti Lyrics in Marathi ॥ भागवताची आरती ॥ जयदेव जयदेव श्रीमद्भागवता । श्रवणें मननें पठणें भक्ती ये हाता ॥ धृ ॥ वेदाचें हें सार पाहे रसभरित । दशलक्षण हें आहे लक्षीत ॥ जय ॥ १॥ द्वादश स्कंधामध्यें हरीची लीळा । तिनशें पस्तिस अध्ये गाती गोपाळा ॥ जय ॥ २॥ अठरा सहस्र श्लोक गाती ऐकती … Read more