Bhondla gani marathi lyrics
Bhondla gani marathi lyrics ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय पारावरी गोदावरी काठच्या उमाजी नायका, आमच्या गावच्या भुलोजी बायका एविनी गा तेविनी गा आमच्या आया तुमच्या आया, खातील काय दुधोंडे दुधोंडयाची लागली टाळी ,आयुष्य दे रे भामाळी माळी गेला शेता भाता, पाऊस पडला … Read more