De bai de jogwa de lyrics in marathi

De bai de jogwa de lyrics in marathi दे बा‌ई दे जोगवा दे, आ‌ई अंबेचा जोगवा दे ॥धृ॥ मंगळवारचे दिवशी नाही सारवले घर गुन्हा माफ कर एवढा गुन्हा माफ कर ॥१॥ आ‌ई अंबाबा‌ई तुला घालीन मी स्नान पाटावर बसवूनी करीन पूजन ॥२॥ आ‌ई अंबाबा‌ई तूझ्या कानामध्ये झुबा तुझ्या दर्शनाला राजा, कोल्हापूरचा उभा ॥३॥ आ‌ई अंबाबा‌ई … Read more