Gurucharitra Adhyay 16 Lyrics in Marathi – गुरुचरित्र अध्याय सोळावा

Gurucharitra Adhyay 16 Lyrics in Marathi – गुरुचरित्र अध्याय सोळावा ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ विनवी शिष्य नामांकित । सिद्धासी असे पुसत । सांगा स्वामी वृत्तांत । गुरुचरित्र विस्तारुनि ॥१॥ शिष्य समस्त गेले यात्रेसी । राहिले कोण गुरुपाशीं । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावें दातारा ॥२॥ ऐकोनि शिष्याची वाणी … Read more