Gurucharitra Adhyay 46 Lyrics in Marathi – गुरुचरित्र अध्याय सेहेचाळीसावा

Gurucharitra Adhyay 46 Lyrics in Marathi – गुरुचरित्र अध्याय सेहेचाळीसावा ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ नामधारक म्हणे सिद्धासी । पुढें कथा वर्तली कैसी । तें विस्तारोनि सांगावें आम्हांसी । कृपा करीं गा दातारा ॥१॥ सिद्ध म्हणे श्रीमंता । ऐकेन म्हणसी गुरुचरित्रा । तुज होतील पुत्रपौंत्रा । सदा श्रियायुक्त तूं होसी … Read more