Gurucharitra Adhyay 48 Lyrics in Marathi – गुरुचरित्र अध्याय अठ्ठेचाळीसावा

Gurucharitra Adhyay 48 Lyrics in Marathi – गुरुचरित्र अध्याय अठ्ठेचाळीसावा ॥ श्रीगणेशाय नमः ॥ सिद्ध म्हणे नामधारकासी । अपूर्व झालें परियेसीं । गुरुचरित्र विस्तारेंसी । सांगतां संतोष होतसे ॥१॥ गाणगापुरीं असतां गुरु । ख्याति झाली अपरंपारु । भक्त होता एक शूद्रू । तयाची कथा ऐक पां ॥२॥ श्रीगुरु नित्य संगमासी । जात असता अनुष्‍ठानासी । … Read more