Gurucharitra Adhyay 49 Lyrics in Marathi – गुरुचरित्र अध्याय एकोणपन्नासावा

Gurucharitra Adhyay 49 Lyrics in Marathi – गुरुचरित्र अध्याय एकोणपन्नासावा ॥ श्रीगणेशाय नमः ॥ नामधारक शिष्य सगुण । सिद्धमुनीतें नमन करुन । विनवीतसे कर जोडून । भक्तिभावेंकरोनिया ॥१॥ त्रैमूर्तीचा अवतार । झाला वेषधारी नर । राहिला प्रीतीं गाणगापुर । कवण क्षेत्र म्हणोनिया ॥२॥ भूमीवरी प्रख्यात । तीर्थें असती असंख्यात । समस्त सांडोनिया येथ काय कारण … Read more