Gurucharitra Adhyay 51 Lyrics in Marathi – गुरुचरित्र अध्याय एकावन्नावा

Gurucharitra Adhyay 51 Lyrics in Marathi – गुरुचरित्र अध्याय एकावन्नावा ॥ श्रीगणेशाय नमः ॥ नामधारक विनवी सिद्धासी । कथा सांगितली आम्हांसी । म्लेंच्छराजें श्रीगुरुसी । होतें नगरासी नेलें ॥१॥ तेथोन आले गाणगाभुवना । पुढील वर्तल्या निरुपणा । सांगा स्वामी कृपाघना । गुरुचरित्र आम्हांसी ॥२॥ सिद्ध म्हणे ऐक वत्सा । कथा असे अतिविशेषा । ऐकतां जाती … Read more