Gurucharitra Adhyay 52 Lyrics in Marathi – गुरुचरित्र अध्याय बावन्नावा

Gurucharitra Adhyay 52 Lyrics in Marathi – गुरुचरित्र अध्याय बावन्नावा ।। श्रीगणेशाय नमः ।। नामधारक विनवी सिद्धासी । श्रीगुरु निघाले शैल्ययात्रेसी । पुढें कथा वर्तली कैसी । तें विस्तारेंसी मज सांगावें ॥१॥ सिद्ध म्हणे शिष्योत्तमा । काय सांगूं सद्‌गुरुची महिमा । आतां वर्णनाची झाली सीमा । परी गुरुभक्तिप्रेमा नावरे ॥२॥ श्रीगुरु सिद्ध झाले जावयासी । … Read more