Hartalika Aarti Marathi Lyrics हरितालिकेची आरती

Hartalika Aarti Marathi Lyrics हरितालिकेची आरती   श्री हरतालिकेची आरती जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके ॥ आरती ओवाळीते । ज्ञानदीप कळिके ॥ धृ ॥ हर अर्धांगी वससी । जासी यज्ञा माहेरासी ॥ तेथे अपमान पावसी । यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय. १ ॥ रिघसी हिमाद्रिच्या पोटी । कन्या होसी तूं गोमटी ॥ उग्र तपश्चर्या … Read more