इवल्याइवल्या वाळूचं – Ivalya Ivalya Valucha Lyrics in Marathi

इवल्याइवल्या वाळूचं – Ivalya Ivalya Valucha Lyrics in Marathi इवल्याइवल्या वाळूचं हे तर घरकुल बाळूचं बाळू होता बोटभर झोप घेई पोटभर वरती बाळू खाली वाळू बाळू म्हणे की, “इथेच लोळू” उन्हात तापू लागे वाळू बाळूला ती लागे पोळू या इवल्याशा खोपेत बाळू रडला झोपेत ! एक वन होतं वेळूचं त्यात घर होतं साळूचं साळू मोठी… Continue reading इवल्याइवल्या वाळूचं – Ivalya Ivalya Valucha Lyrics in Marathi