कानडा राजा पंढरीचा – Kanada Raja Pandharicha Lyrics in Marathi

कानडा राजा पंढरीचा – Kanada Raja Pandharicha Lyrics in Marathi कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला अंतपार याचा निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हात कटिवर, पुतळा चैतन्याचा परब्रह्म हे भक्तांसाठी मुके ठाकले भीमेकाठी उभा राहिला भाव सावयव, जणू की पुंडलिकाचा हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा,… Continue reading कानडा राजा पंढरीचा – Kanada Raja Pandharicha Lyrics in Marathi