Krishna Aarti Marathi Lyrics श्री कृष्णाची आरती

Krishna Aarti Marathi Lyrics श्री कृष्णाची आरती ओवाळू आरती मदनगोपाळा । श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।।ध्रु।। चरणकमल ज्याचे ति सुकुमार । ध्वजवज्राकुश ब्रीदाचे तोडर ।। ओवाळू।।1।। नाभिकमल ज्याचे ब्रह्मचर्याचे स्थान । हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छान ।। ओवाळू।।2।। मुखकमल पाहता सुखिचिया कोटी । वेधले मानस हारपली दृष्टी ।। ओवाळू।।3।। जडित मुगट ज्याचा देदीप्यमान । तेणे कोंदले … Read more