कृष्णा तुला मी ताकीद करते गौळण लिरिक्स – krishna Tula Mi Takid Karite Marathi gavlan lyrics

कृष्णा तुला मी ताकीद करते गौळण लिरिक्स – krishna Tula Mi Takid Karite Marathi gavlan lyrics कृष्णा तुला मी ताकीद करते, कुणाच्या घरी कधी जाऊ नको । गवळ्याघरी बोभाट उठला । माठ दह्याचे फोडू नको रे ॥१॥ कृष्णा तुला मी ताकीद करते, कुणाच्या घरी कधी जाऊ नको । रागीट तुझा पिता नंद मार तयाचा खाऊ … Read more