Namo Namo Tuz Shree Ganraya Lyrics In Marathi

Namo Namo Tuz Shree Ganraya Lyrics In Marathi नमो नमो तुज श्री गणराया बुद्धी द्यावी तुझे गुण गाया अंगी उठी शेंदुराची कंठी शोभे माळ मुक्ता फळाची जय घोष बोला मंगलमूर्ती मोरया ||१|| उमा महेश्वराचा असे तू बालक भक्तांचा कैवारी, दृष्टांचा काळ तुमची असू द्या हो आम्हावरी छाया ||२|| प्रती वर्षी घरोघरी पूजन चाले जिकडे पहावे … Read more