Satrane Uddane Aarti Lyrics In Marathi

Satrane Uddane Aarti Lyrics In Marathi सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी ॥ गडबडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी । सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ॥ १ ॥ जय देव जय देव जय हनुमंता । तुमचे नि प्रसादे न भी कृतांता ॥ ध्रु० ॥ दुमदुमिली पाताळे उठिला प्रतिशब्द । थरथरला धरणीधर मानीला … Read more