Tula Khandyavar Ghein Lyrics in Marathi

Tula Khandyavar Ghein Lyrics in Marathi तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन || धृ || पायी चालत नेले या श्रद्धा सबुरीवाल्यान साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान || १ || वाट असेती वळणाची आले पायाला ते फोड तुझ्या कृपेच्या छायेत, फोड वाटती गोड || २ || माझी बाप … Read more