उभा कसा राहीला विटेवरी मराठी अभंग – Ubha Kasa Rahila Vitewari Marathi Abhang Lyrics

उभा कसा राहीला विटेवरी मराठी अभंग – Ubha Kasa Rahila Vitewari Marathi Abhang Lyrics विठ्ठल विठ्ठल म्हणतील सगळे…. विठूराय कितीसे दूर…. इमानदारांच्या समीप अन्….. बैमानापासून दूर…. पंढरीचा विठ्ठल कूणी पाहीला…..(2) उभा कसा राहीला विटेवरी…..(3)…..||धृ.|| अंगी शोभे पितांबर पिवळा…. गळ्यामध्ये वैजयंती माळा….. चंदनाचा टिळा माथी शोभला….(2) उभा कसा राहीला विटेवरी…..(3)……||1|| चला चला पंढरीला जाऊ…. डोळे भरूनी… Continue reading उभा कसा राहीला विटेवरी मराठी अभंग – Ubha Kasa Rahila Vitewari Marathi Abhang Lyrics