Uth Mukunda Shriranga Re Lyrics In Marathi And English

In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Uth Mukunda Shriranga Re Lyrics In Marathi

उठ मुकुंदा श्रीरंगा रे
अरुणोदय झाला
अधीर सकल दर्शनास तव
दर्शन दे सकला
श्यामला दर्शन दे सकला

उठ मुकुंदा श्रीरंगा रे

वाट पाहती गाई वासरे
रानी वनी जावया
अधीर बासरी वाट पाहते
ओठांवरी चढाया

करघेनुंची कीव सावल्या
करघेनुंची कीव सावल्या
लाव बासुरी ओठाला
अधीर सकल दर्शनास तव
दर्शन दे सकला
श्यामला दर्शन दे सकला

उठ मुकुंदा श्रीरंगा रे

वृंदवनातील पक्षी बोलवी
यमुनेतिरी जावया
डोई वरती घेऊनी घागर
गोपी बघा चालल्या

मुखमंडल तव पाहून सुख ते
मुखमंडल तव पाहून सुख ते
मिळते राधे ले
अधीर सकल दर्शनास तव
दर्शन दे सकला
श्यामला दर्शन दे सकला

उठ मुकुंदा श्रीरंगा रे
अरुणोदय झाला
अधीर सकल दर्शनास तव
दर्शन दे सकला
श्यामला दर्शन दे सकला

उठ मुकुंदा श्रीरंगा रे

I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment