नको देवराया अंत आतां – Sant Kanhopatra अभंगवाणी Lyrics in Marathi

नको देवराया अंत आतां – Sant Kanhopatra अभंगवाणी Lyrics in Marathi नको देवराया अंत आतां पाहूं प्राण हा सर्वथा जाऊं पाहे हरिणीचें पाडस व्याघ्रें धरियेलें मजलागी जाहलें तैसे देवा तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी धांवे हो जननी विठाबाई मोकलुनी आस जाहले उदास घेई कान्होपात्रेस हृदयात

दीन पतित अन्यायी- Sant Kanhopatra अभंगवाणी Lyrics in Marathi

दीन पतित अन्यायी- Sant Kanhopatra अभंगवाणी Lyrics in Marathi दीन पतित अन्यायी । शरण आलें विठाबाई ॥१॥ मी तों आहें यातिहीन । न कळे कांहीं आचरण ॥२॥ मज अधिकार नाहीं । भेट देई विठाबाई ॥३॥ ठांव देई चरणापाशीं । तुझी कान्होपात्रा दासी ॥४॥

अगा वैकुंठींच्या राया – Sant Kanhopatra अभंगवाणी Lyrics in Marathi

अगा वैकुंठींच्या राया Sant Kanhopatra अभंगवाणी Lyrics in Marathi अगा वैकुंठींच्या राया । अगा विठ्ठल सखया ॥१॥ अगा नारायणा । अगा वसुदेवनंदना ॥२॥ अगा पुंडलिकवरदा । अगा विष्णू तूं गोविंदा ॥३॥ अगा रखुमाईच्या कांता । कान्होपात्रा राखी आतां ॥४॥

ॐकारस्वरूपा सद्गुरू – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

ॐकारस्वरूपा सद्गुरू – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi ॐकारस्वरूपा सद्गुरू समर्था । अनाथाच्या नाथा तुज नमो ॥१॥ नमो मायबापा गुरुकृपाघना । तोडी या बंधना मायामोहा ॥२॥ मोहोजाळ माझें कोण निरशील । तुजवीण दयाळा सद्गुरुराया ॥३॥ सद्गुरुराया माझा आनंदसागर । त्रैलोक्या आधार गुरुराव ॥४॥ गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश । ज्यापुढें उदास चंद्र-रवि ॥५॥ रवि शशि … Read more

सत्वर पाव ग मला- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

सत्वर पाव ग मला- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi सत्वर पाव ग मला । भवानीआई रोडगा वाहीन तुला ॥१॥ सासरा माझा गांवी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥ सासू माझी जाच करिते । लवकर नेई ग [१] तिला ॥३॥ जाऊ माझी फडफड बोलति । बोडकी कर ग तिला ॥४॥ नणंदेचें कारटं [२] किरकिर करितें … Read more

विंचू चावला- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

विंचू चावला- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार अग, ग.. विंचू चावला देवा रे देवा.. विंचू चावला आता काय मी करू.. विंचू चावला अरे विंचू चावला, रे विंचू चावला, रे विंचू चावला, हो महाराज, महाराज काय झाले काय एकाएकी? काम, क्रोध विंचू चावला तम … Read more

विठ्ठलावांचुनी आणिकाचें- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

विठ्ठलावांचुनी आणिकाचें- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi विठ्ठलावांचुनीं आणिकाचें ध्यान । नाहीं आह्मां चिंतन दुजियाचें ॥१॥ आमुचे कुळीचें विठ्ठल दैवत । कुळधर्म समस्त विठ्ठल देव ॥२॥ विठ्ठलावांचुनीं नेणों क्रियाकर्म । विठठलावांचुनीं धर्म दुजा नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठल भरला । भरुनीं उरला पंढरीये ॥४॥

वारियाने कुंडल हाले- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

वारियाने कुंडल हाले- संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi वारियाने कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले ॥१॥ राधा पाहून भुलले हरी । बैल दुभवी नंदाघरी ॥२॥ फणस जंबीर कर्दळी दाटा । हाति घेऊन नारंगी फाटा ॥३॥ हरि पाहून भुलली चित्ता । राधा घुसळी डेरा रिता ॥४॥ ऐसी आवडी मिनली दोघां । एकरूप झाले अंगा … Read more

रूपें सुंदर सांवळा गे माये – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

रूपें सुंदर सांवळा गे माये – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi रूपें सुंदर सांवळा गे माये । वेणु वाजवी वृंदावना गोधनें चारिताहे ॥१॥ रुणझुण रुणझुण वाजवी वेणु । वेधीं वेधलें आमुचें तनमनु वो माये ॥२॥ गोधनें चारी हातीं घेऊनि काठी । वैकुंठीचा सुकुमार गोपवेषें जगजेठी ॥३॥ एका जनार्दनीं भुलवी गौळणी । करिती तनुमनाची वोवाळणी … Read more

रामनाम ज्याचे मुखी – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi

रामनाम ज्याचे मुखी – संत एकनाथ अभंगवाणी Lyrics in Marathi रामनाम ज्याचे मुखीं । तो नर धन्य तिनीं लोकीं ॥१॥ रामनाम वदतां वाचें । ब्रह्मसुख तेथें नाचे ॥२॥ रामनामें वाजे टाळी । महादोषां होय होळी ॥३॥ रामनाम सदा गर्जें । कळिकाळ भय पाविजें ॥४॥ ऐसा रामनामीं भाव । तया संसाराचि वाव ॥५॥ आवडीनें नाम गाय … Read more