Olakhile Mi Tula Natha Lyrics in Marathi

Olakhile Mi Tula Natha Lyrics in Marathi ओळखिले मी तुला, नाथा ओळखिले मी तुला कुरूप सावळ्या मूर्तिमधला देवपणा जाणिला सौधावरती पडे चांदणे अर्ध्या मिटल्या माझ्या नयने टिपले कण ते अधीरपणाने सतार अंकी घेउनिया तू अनुरागची छेडिला ! कला करी तव उदारता मनी भीती रमली अंती पूजनी तव सहवासी मधु दिनरजनी काल सुगंधित देह सुगंधित, सुगंध … Read more

Dole He Julmi Gade Lyrics in Marathi

Dole He Julmi Gade Lyrics in Marathi   डोळे हे जुलमि गडे रोखुनि मज पाहुं नका ! जादुगिरी त्यांत पुरी येथ उभे राहुं नका. घालुं कशी कशिदा मी? होती किति सांगुं चुका ! बोचे सुइ फिरफिरुनी वेळ सख्या, जाय फुका. खळबळ किति होय मनीं ! हसतिल मज सर्वजणी; येतिल त्या संधि बघुनि आग उगा लावुं … Read more

Aaj Dise Ka Chandra Lyrics in Marathi

Aaj Dise Ka Chandra Lyrics in Marathi आज दिसे का चंद्र गुलाबी? हवेस येतो गंध शराबी अष्टमीच्या या अर्ध्या राती तुझी नि माझी फुलली प्रीती अर्धे मिटले अर्धे उघडे या नयनांतुन स्वप्‍न उलगडे तळहातावर भाग्य उतरले हात तुझा रे माझ्या हाती स्वप्‍नी तुझ्या मी येता राणी दुनिया झाली स्वप्‍नदेखणी बघ दोघांचे घरकुल अपुले निशिगंधाची बाग … Read more

Naval Vartale Ge Maye Lyrics in Marathi

Naval Vartale Ge Maye Lyrics in Marathi नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु हास्यचि विलसे ओठी, अद्भुतचे झाली गोठी रातिचिये स्वप्‍नी आला कोवळा दिनेशु पहाटली आशानगरी, डुले पताका गोपुरी निजेतुनी जागा झाला राउळी रमेशु चैत वार्‍याची वाहणी, आली देहाचे अंगणी अंग मोहरुनी आले जसा का पलाशु

Galyat Majhya Tuch Lyrics in Marathi

Galyat Majhya Tuch Lyrics in Marathi   गळ्यात माझ्या तूच जिवलगा मंगलमणी बांधले जन्मोजन्मीची सुवासीन मी तुझ्यामुळे जाहले दिसायला मी काळीसावळी, मुलखाची लाजरी नटणे सजणे या भोळीला ठाऊक नसता परि तव नयनांचा पाऊस अवचित पडला अंगावरी वठल्या देही चैत्रपालवी, कणकण मोहरले प्रीतीची तव खातर होऊन तुझ्याकडे धावले जनरूढीच्या लोहशृंखला झाली जड पाऊले कुचाळकीची आग पसरुनी … Read more

Tumhi Jau Naka Ho Rama Lyrics in Marathi

Tumhi Jau Naka Ho Rama Lyrics in Marathi तुम्ही जाऊ नका हो रामा, जीव तुम्हांवर जडला नका सोडू अधांतरी सुना तुम्हाविण बंगला साजण रुसला ग धरिला अबोला तुझ्या सावलीशी हिचा पाय गुंतलेला कुंतीच्या गावची दु:ख भरली कथा दाट वेणीत काळ्या फुले माळता तुम्‍ही काट्यामुट्यांच्या वाटेवरी हो कसे भेटला तुम्ही पाणकळा माझा भरला मळा तुमच्या सावलीच्या … Read more

Do Nayananche Hitguj Lyrics in Marathi

Do Nayananche Hitguj Lyrics in Marathi दो नयनांचे हितगुज झाले तुला समजले मला उमजले क्षणभर गेले तेज लकाकुन अंतरातला कण कण उजळून गात्रागात्रांतुनी निथळले स्वप्‍नांनी आकार घेतला मौनांतुन हुंकार उमटला शब्दांना माधुर्य गवसले दोन मनांचे झाले मीलन खुले जीवनी नवीन दालन त्यात चांदणे धुंद पहुडले अंतर्यामी येत कोरिता मरणाला जे न ये चोरिता काहीतरी जे … Read more

Utha Utha Sakal Jan Lyrics in Marathi

Utha Utha Sakal Jan Lyrics in Marathi उठा उठा सकल जन, वाचे स्मरावा गजानन गौरीहराचा नंदन गजवदन गणपती ध्यानि आणुनी सुखमूर्ती, स्तवन करा एके चित्ती तो देईल ज्ञानमूर्ती मोक्ष सुख सोज्वळ जो निजभक्तांचा दाता, वंद्य सुरवरां समस्तां त्यासी गाता भवभय चिंता, विघ्‍नवार्ता निवारी तो हा सुखाचा सागर श्री गणराज मोरेश्वर भावे विनवितो गिरिधर भक्त त्याचा … Read more

Kali Umalate Mana Ekada Lyrics in Marathi

Kali Umalate Mana Ekada Lyrics in Marathi कळी उमलते मना एकदा पुन्हा न सुख ते मिळे दहादा लहर वायुची, शीत चंद्रकोर ती लज्जांकित अबोल थरथर दळदळ उधळी मुक्त सुगंधा एक रात ती सौभाग्याची आस पुरविते शतजन्मांची मौन साधिते सुखसंवादा असले जीवन अशी पर्वणी निर्माल्याच्या कुठून जीवनी जीवन अवघे हीच आपदा

Krishna Udavu Nako Rang Lyrics in Marathi

Krishna Udavu Nako Rang Lyrics in Marathi कृष्णा, उडवू नको रंग थांब, थांब, थांब सासुरवाशीण साधी भोळी, मी तर गौळण थोरा घरली हिरवा शालू नवीन ल्याले डोईवर घागर भरली तुझ्या मुरलीचे कौतुक करता, मी ठरते रे पापी पतिता जल भरणाचे निमित्त काढुनी येते कुणा न कळता भिजून जाता वस्‍त्र माधवा, बोल लावतील नणंद-जावा मज वेडीला … Read more