Baby shower songs in marathi lyrics

In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Baby shower songs in marathi lyrics

Dohale purava lyrics in Marathi

डोहाळे पुरवा, मैत्रिणींनो झोपाळ्यावर बसवा ;डोहाळे पुरवा..
झोपाळा सजवा वेलींनी, गर्भवतीला झुलवा; डोहाळे पुरवा..
भरुनी चुडा हिरवा, शालूही ल्याले भरजरी हिरवा; डोहाळे पुरवा..
वेणीमधे मरवा खोवियला, आणवा चाफा हिरवा; डोहाळे पुरवा..
पहिल्या महिन्याला सुनंस येता थकवा
सासुनी जाणुनी धीर दिला तीज बरवा
तिसर्‍या महिन्याला खण-नारळ अन् वोमी‌
कुणी गर्भवतीची चोर ओटी भरविली
महिन्यात सहाव्या थकलं ग पाऊल
सासर्‍यास लागंल कान्‍ह्याची चाहूल
पहिलीच खेप ही जाणवोनी मुळी देवा
लाजर्‍या वेलीला नकळत बहरही यावा
नववा भरुनिया मुलगीच ग व्हावी
व्हावी ती झाशीची राणी
नववा भरुनिया पुत्र पोटी यावा
भारती जवाहीर व्हावा

Oti Bhara G Lyrics in Marathi

आ आ आ आ SS आ आ आ आ स
ओटी भरा ग भरा ग
ओटी भरा ग भरा ग….

ओटी भरा ग भरा ग ,
हिची खणा नारळांनी
हिची खणा नारळांनी (कोरस)

आ आ आ आ SS

शालू हिरवा नेसवा
जरी बुट्टीचा रेशमी
शालू हिरवा नेसवा
जरी बुट्टीचा रेशमी (कोरस)

आ आ आ आ SS
ओटी भरा ग भरा ग ,
हिची खणा नारळांनी
खणा नारळांनी (कोरस)

हीच रूप गोर पान
मूर्तिमंत लक्षुमीच
सात जन्मीचे हे लेण भाळी शोभे कुंकवांचं

आ आ आ आ SS
आ आ आ आ SS

हीच रूप गोर पान
मूर्तिमंत लक्षुमीच
सात जन्मीचे हे लेण भाळी शोभे कुंकवांचं

झुला सजवा फुलांनी
झोका हळू द्या साजणी

हीच डोहाळ पुरवा
शालू नेसवा रेशमी
हीच डोहाळ पुरवा
शालू नेसवा रेशमी

आ आ आ आ SS
ओटी भरा ग भरा ग ,
हिची खणा नारळांनी
खणा नारळांनी (कोरस)

भरलेल्या या ओटीत स्वप्न सुखाचं भारलं
बाळा जो जो रे म्हणाया मन माझा रे आतुरल
भरलेल्या या ओटीत स्वप्न सुखाचं भारलं
बाळा जो जो रे म्हणाया मन माझा रे आतुरल

माझं सोनुलं गोनुल
मला दिसे या लोचनी
माझं सोनुलं गोनुल
मला दिसे या लोचनी

हीच डोहाळ पुरवा
शालू नेसवा रेशमी
हीच डोहाळ पुरवा
शालू नेसवा रेशमी (कोरस)

आ आ आ आ SS
ओटी भरा ग भरा ग ,
हिची खणा नारळांनी
खणा नारळांनी (कोरस)

आज माझ्यापाशी माझं
सौभाग्य हे मोलाचं
सर्व सुखाच्या क्षणात
रूप बाहेर स्वर्गाचं

मला मिठीत घेऊनि
मला मिठीत घेऊनि स्वर्ग बोले माझ्या कानी

हीच डोहाळ पुरवा
शालू नेसवा रेशमी
हीच डोहाळ पुरवा
शालू नेसवा रेशमी (कोरस)

आ आ आ आ SS
ओटी भरा ग भरा ग ,
हिची खणा नारळांनी
खणा नारळांनी (कोरस)

आ आ आ आ SS
ओटी भरा ग भरा ग ,

आ आ आ आ SS
ओटी भरा ग भरा ग ,

आ आ आ आ SS
ओटी भरा ग भरा ग ,

आ आ आ आ SS
ओटी भरा ग भरा ग ….

सजनीबाई होणार शृंगार तुझा

शालू हिरवा, नेसूनी सजवा, वेणीत गजरे लावा,
सजनीबाई होणार शृंगार तुझा ll धृ ll

नवरत्नाचा बांधूनी झुला, बसऊनी हिला त्यात ग,
वनराईचा करुनी सोहळा, डोहाळे गीत गात ग ,
वसंत येईल फुलवित धागे, सुखाला मोहर आला ll1ll

सुमनांच्या गुंफुनी माला बांधूनी हिच्या शिराला,
हिला ग वाटे बसऊनी फिरवा हत्तीच्या अंबारीला,
हिरव्या वेली मंजुळ वारा मोहून टाके हिला ll2ll

मैत्रिणी ग छेडतांना होशी गोरी मोरी,
सासूबाई घेऊनी आल्या तुजला हिरवी साडी,
हिरवा चुडा शोभून दिसते तुझ्या हाताला ll3ll

I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment