Avachita Parimalu Lyrics in Marathi | अवचिता परिमळू

Avachita Parimalu Lyrics in Marathi | अवचिता परिमळू Avachita Parimalu Lyrics in Marathi अवचिता परिमळू झुळकला अळुमाळू मी म्हणे गोपाळू आला गे माये चांचरती चांचरती बाहेरी निघाले ठकचि मी ठेलें काय करू तो सावळा सुंदरू कांसे पितांबरू लावण्य मनोहरू देखियेला बोधुनी ठेलें मन तव जालें आन सोकोनी घेतले प्राण माझे गे माये बाप रखुमादेवी वरू … Read more

Adhik Dekhane Lyrics in Marathi Abhang | अधिक देखणें तरी

Adhik Dekhane Lyrics in Marathi Abhang | अधिक देखणें तरी Adhik Dekhane Tari Lyrics in Marathi अधिक देखणें तरी निरंजन पाहणें । योगिराज विनविणें मना आलें वो माये देहबळी देउनी साधिलें म्यां साधनीं । तेणें समाधान मज जोडलें वो माये अनंगपण फिटलें मायाछंदा सांठविलें । सकळ देखिलें आत्मस्वरूप वो माये चंदन जेवीं भरला अश्वत्थ फुलला … Read more

Hari Ucharani Anant Lyrics in Marathi Abhang | हरि उच्‍चारणीं अनंत पापराशी

Hari Ucharani Anant Lyrics in Marathi Abhang | हरि उच्‍चारणीं अनंत पापराशी Hari Ucharan Lyrics in Marathi हरि उच्‍चारणीं अनंत पापराशी । जातील लयासि क्षणमात्रें | तृण अग्‍निमेळें समरस झालें । तैसें नामें केलें जपतां हरि | हरि उच्‍चारण मंत्र हा अगाध । पळे भूतबाध भेणें तेथें | ज्ञानदेव ह्मणे हरि माझा समर्थ । न … Read more

Aaji Soniyacha Dinu lyrics in Marathi Abhang | आजी सोनियाचा दिनु

Aaji Soniyacha Dinu lyrics in Marathi Abhang | आजी सोनियाचा दिनु Aaji Soniyacha Dinu Lyrics in Marathi आजी सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु हरि पाहिला रे हरि पाहिला रे सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरि पाहिला रे हरि पाहिला रे दृढ विटे मन मुळी विराजित वनमाळी हरि पाहिला रे हरि पाहिला रे बरवा संत-समागमु प्रगटला आत्मारामु … Read more

Om Namoji Adya Lyrics in Marathi| ॐ नमोजी आद्या

Om Namoji Adya Lyrics in Marathi| ॐ नमोजी आद्या Om Namoji Adya lyrics in Marathi ॐ नमोजी आद्या। वेद प्रतिपाद्या।। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा।। देवा तूंचि गणेशु। सकलमती प्रकाशु।। म्हणे निवृत्ती दासु। अवधारिजो जी।। अकार चरण युगुल। उकार उदर विशाल। मकर महामंडल। मस्तकाकारे।। हे तिन्ही एकवटले। तेथे शब्दब्रम्ह कवळले। ते मिया श्रीगुरुकृपा नमिले। आदिबीज।। आता … Read more

Devachiye Dwari Lyrics in Marathi Abhang| देवाचिये द्वारी उभा क्षणभरी

Devachiye Dwari Lyrics in Marathi Abhang| देवाचिये द्वारी उभा क्षणभरी Devachiye Dwari ubha kshanbhari lyrics in Marathi देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणें मुक्ती चारी साधियेल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनि संसारी जिव्हे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे द्वारकेचे राणे पांडवाघरी Devachiye Dwari Lyrics in … Read more

Avaghachi Sansar Sukhacha Lyrics in Marathi Abhang| अवघाचि संसार सुखाचा करीन

Avaghachi Sansar Sukhacha Lyrics in Marathi Abhang| अवघाचि संसार सुखाचा करीन Avaghachi Sansar Sukhacha lyrics in Marathi अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।।१।। जाईन गे माये तया पंढरपूरा । भेटेन माहेरा आपुलिया ।।२।। सर्व सुकृताचे फळ मी लिहीन । क्षेम मी देईन पांडुरंगी ।।३।। बाप रखुमादेवीवरू विठ्ठलेचे भेटी । आपुले संवसाटी … Read more

Sagun Nirgun Lyrics in Marathi Abhang| सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण

Sagun Nirgun Lyrics in Marathi Abhang| सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण Sagun Nirgun Lyrics in Marathi सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रम्ह सनातन विठ्ठल हा पतित पावन मानस मोहन ब्रम्ह सनातन विठ्ठल हा ध्येय ध्यास ध्यान चित्त निरंजन ब्रम्ह सनातन विठ्ठल हा ज्ञानदेव म्हणे आनंदाचे गान ब्रम्ह सनातन विठ्ठल हा Sagun Nirgun Lyrics in English Sagun nirgun … Read more

Janiv neniv Lyrics in Marathi Abhang| जाणीव नेणीव भगवंतीं नाही

Janiv neniv Lyrics in Marathi Abhang| जाणीव नेणीव भगवंतीं नाही Janiv neniv Lyrics in Marathi जाणीव नेणीव भगवंतीं नाही । उच्चारणीं पाहीं मोक्ष सदा ॥१॥ नारायण हरी उच्चार नामाचा । तेथे कळी-काळाचा रीघ नाही ॥२॥ तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । ते जीवजंतुसि केवि कळे ॥३॥ ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केले असे ॥४॥ … Read more

Mi maze mohit rahile lyrics in Marathi Abhang| मी माझें मोहित राहिलें

Mi maze mohit rahile lyrics in Marathi Abhang| मी माझें मोहित राहिलें Mi maze mohit rahile Lyrics in Marathi मी माझें मोहित राहिलें निवांत एकरूप तत्‍व देखिलें गे माये द्वैताच्या गोष्टी हरपल्या शेवटीं विश्वरुपें मिठी देत हरी छाया-माया-काया हरिरूपीं ठायी चिंतिता विलया एक तेजीं ज्ञानदेवा पहा ओहंसोहंभावा हरिरुपीं दुहा सर्वकाळ 0OUUeigE1qSc