Janiv neniv Lyrics in Marathi Abhang| जाणीव नेणीव भगवंतीं नाही

Janiv neniv Lyrics in Marathi Abhang| जाणीव नेणीव भगवंतीं नाही Janiv neniv Lyrics in Marathi जाणीव नेणीव भगवंतीं नाही । उच्चारणीं पाहीं मोक्ष सदा ॥१॥ नारायण हरी उच्चार नामाचा । तेथे कळी-काळाचा रीघ नाही ॥२॥ तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । ते जीवजंतुसि केवि कळे ॥३॥ ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केले असे ॥४॥

जाणीव नेणीव भगवंतीं नाही Janiv neniv Lyrics in Marathi Abhang

जाणीव नेणीव भगवंतीं नाही Janiv neniv Lyrics in Marathi Abhang Janiv neniv Lyrics in Marathi जाणीव नेणीव भगवंतीं नाही । उच्चारणीं पाहीं मोक्ष सदा ॥१॥ नारायण हरी उच्चार नामाचा । तेथे कळी-काळाचा रीघ नाही ॥२॥ तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । ते जीवजंतुसि केवि कळे ॥३॥ ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केले असे ॥४॥