Bhar Tarunyacha Mala lyrics in Marathi

Bhar Tarunyacha Mala lyrics in Marathi भर तारुण्याचा मळा, कमळिणी कळा, फुलांचा भार डोळ्यांतून हलका पाऊस भिजला मोरनी झालंय भार बहरलं केवड्याचं रान, दरवळे पान पान पान जाळीमंदी लपल्या ग पोरी, गोरी त्या छान छान छान अलवार फुलांची होरी राजस गोरी गहिनागौर ह्या कळ्याफुलांच्या देठांमधले रंग सये गर्भार देहाला डसले जहर तयाची लहर पेटते ओठी… Continue reading Bhar Tarunyacha Mala lyrics in Marathi

Nandadeep Ha Lavite lyrics in Marathi

Nandadeep Ha Lavite lyrics in Marathi नंदादीप हा लाविते श्रीहरी जीवनातील कण कण उजळो आस ही अंतरी चंदनापरी देह झिजावा पुष्प होउनी सुगंध द्यावा भाग्य कोणते दुजे याहुनी सांग ना श्रीहरी क्षणभंगुर हे जीवन जगते परि जगाला उजळून जाते विद्युल्लतेचे तेज लाभू दे आस ही अंतरी

AMBA pikato lyrics in Marathi

AMBA pikato lyrics in Marathi आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा झिम्मा खेळतो. झिम पोरी झिम कपाळाचा भीम भीम गेला फुटून पोरी आल्या उठून सरसर गोविंदा येतो. मजवरी गुलाल फेकीतो या या झिम्मा खेळाया आमच्या वेण्या घालाया. एक वेणी मोकळी सोनाराची साखळी. घडव घढव रे सोनारा. माणिकमोत्यांचा लोणारा. लोणाराशी काढ त्या आम्ही बहिणी लाडक्या.

Soniyachya Tati Ujalalya Jyoti Lyrics in Marathi

Soniyachya Tati Ujalalya Jyoti Lyrics in Marathi   सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया माया माहेराची पृथ्वीमोलाची साक्ष याला बाई चंद्रसूर्याची कृष्ण द्रौपदीला सखा रे भेटला पाठीशी राहु दे छाया रे तशी पाठीशी राहु दे छाया रे नवलाख दिवे हे निळ्या आभाळी वसुंधरा अशी चंद्रा ओवाळी नक्षत्रांची सर येई… Continue reading Soniyachya Tati Ujalalya Jyoti Lyrics in Marathi