Sukhache He Sukh Shri Lyrics in Marathi

Sukhache He Sukh Shri Lyrics in Marathi सुखाचें हें सुख श्रीहरि मुख । पाहतांही भूक तहान गेली भेटली भेटली विठाई माउली । वासना निवाली जिवांतील चंद्रासी चकोर मेघासी मयूर । वाटे तैसा भर आनंदाचा नामा ह्मणे पाप आणि ताप दुख: गेलें । जाहलें हें सुख बोलवेना

Pandhariche Jan Avaghe Lyrics in Marathi

Pandhariche Jan Avaghe Lyrics in Marathi पंढरीचे जन अवघें पावन । ज्या जवळी निधान पांडुरंग विठ्ठलनामें घेणें विठ्ठलनामें देणें । विठ्ठलनामें करणें सकळ काम विठ्ठलनामीं गोडी धरोनी आवडी । विठ्ठलनामीं बुडी दिल्ही जेणें नामा ह्मणे अवघें विठ्ठलचि झालें । विठ्ठलें दिधलें प्रेमसूख

Kharik Khobara bedana lyrics in Marathi खारिक खोबरं बेदाणा

Kharik Khobara bedana lyrics in Marathi खारिक खोबरं बेदाणा खारिक खोबरं बेदाणा ऽ ऽ ऽ शेंडीचा नारळ, नि राधे कर गं फराळ बिंदी ठेविली तबकात ऽ ऽ ऽ माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं भांगात नथ ठेविली तबकात ऽ ऽ ऽ माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं नाकात कुडया ठेविल्या तबकात ऽ ऽ ऽ माझ्या … Read more

कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने Karlyacha vel lyrics in Marathi

कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने Karlyacha vel lyrics in Marathi कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने मग जा अपुल्या माहेरा माहेरा कारल्याचा वेल लावला हो सासूबाई लावला हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याला कारली येऊ देत गं सुने येऊ देत गं सुने मग जा अपुल्या माहेरा माहेरा … Read more

Adkit Jau lyrics in Marathi अडकित जाऊ

Adkit Jau lyrics in Marathi अडकित जाऊ अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होतं ताम्हन भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा वामन अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा दत्ता अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती वांगी भुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा हेमांगी अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती दोरी भुलोजीला मुलगी … Read more

Kothimbiri bai ga lyrics in Marathi कोथिंबीरी बाई गं

Kothimbiri bai ga lyrics in Marathi कोथिंबीरी बाई गं Kothimbiri bai ga lyrics in Marathi कोथिंबीरी बाई गं आता कधी येशील गं आता येईन चैत्र मासी चैत्रा चैत्रा लवकर ये हस्त घालीन हस्ताचा देव ठेवीन देव्हा-या देव्हा-याला चौकटी उठता बसता लाथा-बुक्की

अक्कण माती चिक्कण माती Akkan Mati Chikkan Mati Lyrics in Marathi

अक्कण माती चिक्कण माती Akkan Mati Chikkan Mati Lyrics in Marathi Akkan Mati Chikkan Mati lyrics in Marathi अक्कण माती चिक्कण माती खळगा तो खणावा अस्सा खळगा सुरेख बाई जातं ते रोवावं अस्सा जातं सुरेख बाई रवा पिठी काढावी अश्शी रवा पिठी सुरेख बाई करंज्या कराव्या अश्या करंज्या सुरेख बाई तबकी भराव्या अस्सं तबक सुरेख … Read more

Bhulabai Chi Gani – भुलाबाईची गाणी Lyrics in Marathi

Bhulabai Chi Gani – भुलाबाईची गाणी Lyrics in Marathi भुलाबाईची गाणी (पहिली गं भुलाबाई) – Pahili g Bhulabai पहिली गं भुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा भुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे … Read more

Chandrabhagechya Tiri Lyrics

Chandrabhagechya Tiri Lyrics चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी जगी प्रगटला तो जगजेठी, आला पुंडलिकाच्या भेटी पाहुन सेवा खरी, थांबला हरि, तो पहा विटेवरी नामदेव नामात रंगला, संत तुका किर्तनी दंगला टाळ घेऊन करी, चला वारकरी, तो पहा विटेवरी संत जनाई ओवी गाई, तशी सखू अन् बहिणाबाई रखुमाई … Read more

Vitthal Namachi Shala Bharli Lyrics

Vitthal Namachi Shala Bharli Lyrics विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकतांना ताण-भूख हरली शाळा शिकतांना ताण-भूख हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली (शाळा शिकतांना ताण-भूख हरली) (शाळा शिकतांना ताण-भूख हरली) (विठ्ठल नामाची शाळा भरली) (विठ्ठल नामाची शाळा भरली) गुरू होई पांडुरंग आम्हा शिकवी तुक्याचे अभंग गुरू होई पांडुरंग … Read more