Dattacha Palana Lyrics In Marathi

Dattacha Palana Lyrics In Marathi जो जो जो जो रे सुकुमारा । दत्तात्रया अवतारा ॥धृ॥ कमलासन विष्णू त्रिपुरारी । अत्रिमुनीचे घरी । सत्त्व हरु आले नवल परी । भ्रम दवडिला दुरी ॥१॥ प्रसन्न त्रिमूर्ति होऊनी । पुत्रत्वा पावुनि । हर्ष झालासे त्रिभुवनी । राहे ॠषिचे सदनी ॥२॥ पालख बांधविला सायासी । निर्गुण ऋषिचे वंशी ।… Continue reading Dattacha Palana Lyrics In Marathi

Avdhut Chintan Shri Gurudev Datta In Marathi Lyrics

Avdhut Chintan Shri Gurudev Datta In Marathi Lyrics ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम् ।। एकं नित्यं विमलमचलं सर्वंधीःसाक्षिभूतम् । भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरुं तं नमामि ॥ १ ॥ काषायवस्त्रं करदंडधारिणं । कमंडलुं पद्मकरेण शंखंम् । चंक्रं गदाभूषितभूषणाढ्यं । श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ २ ॥ औंदुंबरः कल्पवृक्षः कामधेनुश्च संगमः चिंतामणिर्गुरोः पादौ दुर्लभं भुवनत्रये ॥… Continue reading Avdhut Chintan Shri Gurudev Datta In Marathi Lyrics

Digambara Digambara Shripad Vallabh Digambara Lyrics In Marathi

Digambara Digambara Shripad Vallabh Digambara Lyrics In Marathi दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी माझ्या नित्य विराजे दत्त दिगंबर दैवत माझे अनुसूयेचे सत्त्व आगळे, तिन्ही देवही झाली बाळे त्रईमूर्ती अवतार मनोहर, दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे दत्त दिगंबर दैवत माझे तीन शिरे कर सहा शोभती, हास्य मधुर शुभ वदनावरती जटाजूट शिरी पायी खडावा भस्म विलेपित कांती साजे दत्त… Continue reading Digambara Digambara Shripad Vallabh Digambara Lyrics In Marathi

Sukhache He Sukh Shri Lyrics in Marathi

Sukhache He Sukh Shri Lyrics in Marathi सुखाचें हें सुख श्रीहरि मुख । पाहतांही भूक तहान गेली भेटली भेटली विठाई माउली । वासना निवाली जिवांतील चंद्रासी चकोर मेघासी मयूर । वाटे तैसा भर आनंदाचा नामा ह्मणे पाप आणि ताप दुख: गेलें । जाहलें हें सुख बोलवेना

Pandhariche Jan Avaghe Lyrics in Marathi

Pandhariche Jan Avaghe Lyrics in Marathi पंढरीचे जन अवघें पावन । ज्या जवळी निधान पांडुरंग विठ्ठलनामें घेणें विठ्ठलनामें देणें । विठ्ठलनामें करणें सकळ काम विठ्ठलनामीं गोडी धरोनी आवडी । विठ्ठलनामीं बुडी दिल्ही जेणें नामा ह्मणे अवघें विठ्ठलचि झालें । विठ्ठलें दिधलें प्रेमसूख

Kharik Khobara bedana lyrics in Marathi खारिक खोबरं बेदाणा

Kharik Khobara bedana lyrics in Marathi खारिक खोबरं बेदाणा खारिक खोबरं बेदाणा ऽ ऽ ऽ शेंडीचा नारळ, नि राधे कर गं फराळ बिंदी ठेविली तबकात ऽ ऽ ऽ माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं भांगात नथ ठेविली तबकात ऽ ऽ ऽ माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं नाकात कुडया ठेविल्या तबकात ऽ ऽ ऽ माझ्या… Continue reading Kharik Khobara bedana lyrics in Marathi खारिक खोबरं बेदाणा

कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने Karlyacha vel lyrics in Marathi

कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने Karlyacha vel lyrics in Marathi कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने मग जा अपुल्या माहेरा माहेरा कारल्याचा वेल लावला हो सासूबाई लावला हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याला कारली येऊ देत गं सुने येऊ देत गं सुने मग जा अपुल्या माहेरा माहेरा… Continue reading कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने Karlyacha vel lyrics in Marathi

Adkit Jau lyrics in Marathi अडकित जाऊ

Adkit Jau lyrics in Marathi अडकित जाऊ अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होतं ताम्हन भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा वामन अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा दत्ता अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती वांगी भुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा हेमांगी अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती दोरी भुलोजीला मुलगी… Continue reading Adkit Jau lyrics in Marathi अडकित जाऊ

Kothimbiri bai ga lyrics in Marathi कोथिंबीरी बाई गं

Kothimbiri bai ga lyrics in Marathi कोथिंबीरी बाई गं Kothimbiri bai ga lyrics in Marathi कोथिंबीरी बाई गं आता कधी येशील गं आता येईन चैत्र मासी चैत्रा चैत्रा लवकर ये हस्त घालीन हस्ताचा देव ठेवीन देव्हा-या देव्हा-याला चौकटी उठता बसता लाथा-बुक्की

अक्कण माती चिक्कण माती Akkan Mati Chikkan Mati Lyrics in Marathi

अक्कण माती चिक्कण माती Akkan Mati Chikkan Mati Lyrics in Marathi Akkan Mati Chikkan Mati lyrics in Marathi अक्कण माती चिक्कण माती खळगा तो खणावा अस्सा खळगा सुरेख बाई जातं ते रोवावं अस्सा जातं सुरेख बाई रवा पिठी काढावी अश्शी रवा पिठी सुरेख बाई करंज्या कराव्या अश्या करंज्या सुरेख बाई तबकी भराव्या अस्सं तबक सुरेख… Continue reading अक्कण माती चिक्कण माती Akkan Mati Chikkan Mati Lyrics in Marathi