Ashakya Hi Shakya Kartil Swami Lyrics in Marathi

Ashakya Hi Shakya Kartil Swami Lyrics in Marathi निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञेविना काळ ही नाणी त्याला परलोकीही ना भिती तयाला … Read more

Rup Pahata Lochani Lyrics in Marathi

Rup Pahata Lochani Lyrics in Marathi रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥ बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥ सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू ॥

Omkar Swarupa Lyrics In Marathi ओंकार स्वरूपा

Omkar Swarupa Lyrics In Marathi ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा, तुज नमो, तुज नमो, तुज नमो, तुज नमो । नमो मायबापा, गुरुकृपाघना, तोडी या बंधना मायामोहा, मोहोजाल माझे कोण नीरशील, तुजविण दयाला सद्गुरुराया । ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा, सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा, तुज नमो, तुज नमो, तुज नमो, … Read more

श्री गजानन महाराज क्षमापनम् – Shri Gajanan Maharaj क्षमापनम्

श्री गजानन महाराज क्षमापनम् – Shri Gajanan Maharaj क्षमापनम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम । तस्मात्कारूण्यभावेन रक्षरक्ष परमेश्वर । मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर । यत्पुजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे । आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् । पुजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर ।। श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।

श्री गजानन महाराज नमस्काराष्टक – Shri Gajanan Maharaj Namaskarashtak

|| नमस्काराष्टक || योगी दिगंबर विरक्तविदेही संत । उद्यान भक्तितरुचे फुलवी वसंत ।। शेगांव क्षेत्र बनले गुरुच्या प्रभावे । वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।१।। ओहोळ घाण जल वाहत विषयांचे । भावार्थ तोय स्फटिकासम तेथ साचे ।। तुंबी तुडुंब भरले किती स्तोत्र गावें । वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।। २ ।। संत्रस्त पंक्तिस करी बहु काकपंक्ती … Read more

Shri Gajanan Maharaj Ashtak – श्री गजानन महाराज अष्टक (दासगणूकृत)

Shri Gajanan Maharaj Ashtak – श्री गजानन महाराज अष्टक (दासगणूकृत) गजानना गुणागरा परम मंगला पावना । अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।। नसें त्रिभुवनामधे तुजविन आम्हां आसरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।। निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करी । तुझी पतितपावना भटकलो वृथा भूवरी । विसंबत न गाय ती आपुलिया … Read more

Shri Gajanan Maharaj Bawanni – श्री गजानन महाराज बावन्नी

Shri Gajanan Maharaj Bawanni – श्री गजानन महाराज बावन्नी जय जय सद्गुरू गजानना । रक्षक तुची भक्तजना ।।१।। निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रूपात गजानन तू ।।२।। सदेह तू परि विदेह तू । देह असूनि देहातीत तू ।।३।। माघ वद्य सप्तमी दिनी । शेगांवात प्रगटोनी ।।४।। उष्ट्या पत्रावळी निमित्त । विदेहत्व तव हो प्रगट … Read more

जय शारदे वागीश्वरी Jai Sharde Vagishwari Lyrics

जय शारदे वागीश्वरी Jai Sharde Vagishwari Lyrics जय शारदे वागीश्वरी विधिकन्यके विद्याधरी ज्योत्‍स्‍नेपरी कांती तुझी मुख रम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी चारी युगांची पौर्णिमा तुझिया कृपेचे चांदणे नित्‌ वर्षु दे अमुच्या शिरी वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली संगीत जन्मा ये नवे जडता मतीची भंगली उन्मेष कल्पतरूवरी बहरून आल्या मंजिरी

आदिमाया अंबाबाई Aadi Maya Ambabai Lyrics

आदिमाया अंबाबाई Aadi Maya Ambabai Lyrics आदिमाया अंबाबाई, सार्‍या दुनियेची आई तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई सार्‍या चराचरी तीच जीवा संजीवनी देते तीच संहारप्रहरी दैत्य-दानव मारीते उग्रचंडी रूपाआड झरा वात्सल्याचा गाई क्षेत्र नामवंत एक त्याचे नाव कोल्हापूर अगणित खांबावरी उभे … Read more

आली आली हो गोंधळाला आई – Aali Aali Ho Gondhalala Aai Lyrics

आली आली हो गोंधळाला आई – Aali Aali Ho Gondhalala Aai Lyrics जय तुळजाभवानीच्या नावानं चांगभलं आली आली हो गोंधळाला आई तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आई उधं ग तुळजामाई तुळजाभवानी अंबाबाई खुशीनं गोंधळाला आली रं तुळजाभवानी माझी भक्ताच्या नवसाला पावली रं तुळजाभवानी माझी मातीच्या कुडाची माझी साधी झोपडी बसायला नव्हती घरात फाटकी घोंगडी गुमानं … Read more