De bai de jogwa de lyrics in marathi

De bai de jogwa de lyrics in marathi दे बा‌ई दे जोगवा दे, आ‌ई अंबेचा जोगवा दे ॥धृ॥ मंगळवारचे दिवशी नाही सारवले घर गुन्हा माफ कर एवढा गुन्हा माफ कर ॥१॥ आ‌ई अंबाबा‌ई तुला घालीन मी स्नान पाटावर बसवूनी करीन पूजन ॥२॥ आ‌ई अंबाबा‌ई तूझ्या कानामध्ये झुबा तुझ्या दर्शनाला राजा, कोल्हापूरचा उभा ॥३॥ आ‌ई अंबाबा‌ई … Read more

Taal Bole Chipalila Lyrics In Marathi

Taal Bole Chipalila Lyrics In Marathi टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंगटाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंगदेवाजीच्या दारी आज रंगला अभंगदेवाजीच्या दारी आज रंगला अभंग दरबारी आले रंक आणि रावदरबारी आले रंक आणि राव,सारे एकरूप नाही भेदभावसारे एकरूप नाही भेदभाव, गाउ नाचु सारे होगाउ नाचु सारे होउनी निःसंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंगटाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंगटाळ … Read more

Vithu Rayachi Nagari Lyrics In Marathi

Vithu Rayachi Nagari Lyrics In Marathi चंद्रभागेच्या तीरी गहोई नाद हरी हरी गतल्लीन यो वारकरी गविठू माउली चरा चरी ग अशी पंढरी पंढरी गअशी पंढरी पंढरी गविठू रायाची नगरी नगरी गविठू रायाची नगरी नगरी ग असा गेलो मी पंढरीला गअसा गेलो मी पंढरीला गस्वारी मी पुजली विटेवरी विटेवरी ग अशी पंढरी पंढरी पंढरी गविठू रायाची … Read more

Pavana shambho lyrics in marathi

pavana shambho lyrics in marathi श्री सचिदानंद सदगुरू साईनाथ महाराज की जय जय जय आरती नित्यानंद राया। सगुणारूपी गोबिंदा।। प्रथमा दत्तघेसी। द्वितीया श्रीपाद होसी। तृतीथा नरहरी बनसी त्या गाणगानुरी लिला दाबीसी ।। जय जय महाडीक प्रभू तु होसी । अक्कलकोट स्वामी बनसी। शिर्डी साईनाथ होसी । त्या गणेशपूरी तू वससी ।। जय जय वो ऐसे … Read more

Marathi Desh Bhakti Geet Lyrics- Patriotic Songs Lyrics in Marathi

देशभक्ति Read Best Desh Bhakti Geet 2022 – List of Desh Bhakti Geet  – Patriotic Songs Lyrics in Marathi १. हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची रामायणे घडावी, येथे पराक्रमाची शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे येथे नको निराशा, … Read more

येते मी माघारी कान्हा जरा थांब ना लिरिक्स – Kanha Jara Thamb Na Krishna Jara Thamb Na Lyrics

येते मी माघारी कान्हा जरा थांब ना लिरिक्स – Kanha Jara Thamb Na Krishna Jara Thamb Na Lyrics येते मी माघारी कान्हा जरा थांब ना ग कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा थांब ना ग सोनियाचा पालना ग रेशमाची दोरी हलविता हलविता झोका जाईन लाम्ब ना ग कान्हा जरा थांब ना ग कृष्णा जरा … Read more

Shivlilamrut Adhyay 11 Lyrics in Hindi

Shivlilamrut Adhyay 11 Lyrics अध्याय अकरावा श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य तेचि जन ॥ जे शिवभजनी परायण ॥ सदा शिवलीलामृत श्रवण ॥ अर्चन सदा शिवाचे ॥१॥ सूत म्हणे शौनकादिकांप्रति ॥ जे रुद्राक्षधारण भस्म चर्चिती ॥ त्यांच्या पुण्यास नाही मिती ॥ त्रिजगती तेचि धन्य ॥२॥ जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण ॥ त्यासी वंदिती शक्रादि सुरगण ॥ … Read more

नमो आदिमाया भगवती | Aadishakti Bhavani lyrics in Marathi | Aadishakti Bhavani stotra

Aadishakti Bhavani lyrics in Marathiनमो आदिमाया भगवती । अनादि सिध्दमूळ प्रकृति ॥महालक्ष्मी त्रीजगती । बया दार उघड, बया दार उघड ॥१॥ हरिहर तुझे ध्यान करिती । चंद्रसुर्य कानी तळपती ।गगनी ते तारांगणे रुळती । तेवी भांगी भरिले मोती ॥बया दार उघड ॥२॥ नवखंड पृथ्वी तुझी चोळी । सप्तपाताळी पाऊले गेली ॥एकवीस स्वर्ग मुगूटी झळाळी । … Read more

Bhakt Pundalika Sathi Ubha Rahila Vitevari Lyrics in Marathi भक्त पुंडलिका साठी उभा राहिला विटेवरी

Bhakt Pundalika Sathi Ubha Rahila Vitevari Lyrics in Marathi भक्त पुंडलिका साठी उभा राहिला विटेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी मलाही दाखवा ना विठूरायाची पंढरी तिथ नांदतो श्रीहरी हिला दाखवा पंढरी -२ तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी धनी … Read more

Tim Tim timbali lyrics in Marathi

Tim Tim timbali lyrics in Marathi Tim Tim Timbali Lyrics in Marathi टीम -टीम टीमबाली टीम -टीम टीमबाली टीम -टीम टीम -टीम टीमबाली टीम -टीम टीमबाली टीम -टीम टीमबाली धमाक -धम ढोल वाज घरी माझं आलं हर राज राज गणराज टीम -टीम टीम -टीम टीमबाली टीम -टीम टीम -टीम टीमबाली टीम -टीम टीमबाली धमाक -धम … Read more