Namila Ganapati Lyrics in Marathi | नमिला गणपति

Namila Ganapati Lyrics in Marathi | नमिला गणपति नमिला गणपति माउली सारजा । आतां गुरुराजा दंडवत ॥१॥ गुरुरायाचरणीं मस्तक ठेविले । आपुल्या स्तुतीला द्यावी मती ॥२॥ गुरुराया तुजऐसा नाहीं सखा । कृपा करोनी रंका धरीं हातीं ॥३॥ तुका म्हणे माता पिता गुरु बंधु । तूच कृपासिंधु गणराया ॥४॥

Tu Sukhakarta Tu Lyrics in Marathi | तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्‍न विनाशक मोरया

Tu Sukhakarta Tu Lyrics in Marathi | तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्‍न विनाशक मोरया तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्‍न विनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती तू गणनायक, वक्रतुंड तू सिद्धिविनायक तुझिया द्वारी आज पातलो, ये इच्छित मज द्याया तू सकलांचा भाग्य विधाता, तू विद्येचा स्वामी दाता ज्ञानदीप उजळून आमुचा निमवी … Read more

Tula Aalavita Jeevan Sarave Lyrics in Marathi तुला आळवीता जीवन सरावे

Tula Aalavita Jeevan Sarave Lyrics in Marathi तुला आळवीता जीवन सरावे तुला आळवीता जीवन सरावे अनंता तुझे रूप नेत्री भरावे तुझे नाम ओठी, तुझा ध्यास चित्ती तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती तुला अर्पितो ही पुजा भक्तीभावे तुझ्यावीण अम्हां नसे कोण त्राता अनाथास तू नाथ, तू विघ्‍नहर्ता तुला संकटी मी सदाही स्मरावे जगन्‍नायका रे नको अंत पाहू … Read more

Tujhya Kantisam Rakta Lyrics in Marathi तुझ्या कांतिसम रक्तपताका

Tujhya Kantisam Rakta Lyrics in Marathi तुझ्या कांतिसम रक्तपताका तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषकध्वजा शुभद सुमंगल सर्वांआधी तुझी पाद्यपूजा छेडुनी वीणा जागविते तुज सरस्वती भगवती आवडती तुज म्हणुनी आणिली रक्तवर्ण कमळे पाचमण्याच्या किरणांसम ही हिरवी दुर्वादळे उभ्या ठाकल्या चौदा विद्या घेउनिया आरती शूर्पकर्णका, ऊठ … Read more

Jay GanNayak SiddhiVinayak Lyrics in Marathi

Jay GanNayak SiddhiVinayak Lyrics in Marathi जय गणनायक, सिद्धीविनायक, सुखवरदायक तुज नमितो गजमूख धारक, तू जग पालक, मी तव बालक तुज नमितो गण गौळण झाली सुरू, पायी घुंगरू, लागे थरथरू, उडाली घाई सूर तालाला मारी मिठी, दिठीला दिठी, फुटावी ओठी शब्दांची लाही सभाजनांची झाली गर्दी, जमले बहु दर्दी, लागली वर्दी शिवाच्या कामी गणगोत करुनी गोळा, … Read more

Gaurihara Deenanatha Lyrics in Marathi गौरीहरा दीनानाथा

Gaurihara Deenanatha Lyrics in Marathi गौरीहरा दीनानाथा गौरीहरा दीनानाथा धरीन तुझे पाय रुसू नको माझ्या देवा, तूच माझी माय दयावंत तुजला म्हणती थोर थोर संत एकरूप आपण दोघे, दूध आणि साय तुला शोधुनिया देवा कैक लोक थकले तुझा ठाव न कळे देवा करू तरी काय

Gana Dhav Re Lyrics in Marathi गणा धाव रे

Gana Dhav Re Lyrics in Marathi गणा धाव रे गणा धाव रे मना पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गूण गाऊ रे तू दर्शन अम्हांला दाव रे तुझ्या कृपेची छाया असू दे ध्यानी-मनी नाम तुझे ठसू दे माझी वादलात सापडली नाव रे दूर किनारी हाय माझा गाव रे

Ganarajala Karu Mujara Lyrics in Marathi गणराजाला करू मुजरा

Ganarajala Karu Mujara Lyrics in Marathi जनी जनार्दन म्होरं बसला रोखून आपुल्या नजरा गणराजाला करू मुजरा आधीमधी शंकर मधोमध बसला नटनागर नट खुदुखुदु हसला ताल-सुरांनी आज गोविला कवनफुलांचा गजरा गणराजाला करू मुजरा

Ganaraj Rangi Nachato Lyrics in Marathi गणराज रंगि नाचतो

Ganaraj Rangi Nachato Lyrics in Marathi गणराज रंगि नाचतो गणराज रंगि नाचतो नाचतो पायि घागर्‍या करिती रुणझुण नाद स्वर्गि पोचतो ! कटि पीतांबर कसुन भर्जरी बाल गजानन नर्तनास करी तुंदिल तनु तरि चपल साजिरी लावण्ये साजतो ! नारद तुंबरु करिती गायन करी शारदा वीणावादन ब्रह्मा धरितो तालहि रंगुन मृदंग धिमि वाजतो ! देवसभा घनदाट बैसली … Read more

गणपतीबाप्पा मोरया Ganpati Bappa Morya

गणपतीबाप्पा मोरया Ganpati Bappa Morya गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे जमला हा जयघोष कराया मेळा बाळा-गोपाळांचा पार्वतीनंदन गजवदनाचा, मंगल बाप्पा मोरयाचा एक मुखाने एक सुराने घोष चालतो मोरया गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे जमले सारे भजनकरी, कुणी घेतला ढोल करी कुणी होउनी टाळकरी अन्‌ ढोलासंगे ताल … Read more