Amhi Lagnalu / आम्ही लग्नाळू Lyrics in Marathi

देवा रं देवा देवा आरं देवा रं देवा देवा देवा रं देवा तुला उगाच का म्हणत्यात मायाळू कनवाळू गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय आता तरी नगं टाळू रेड्यासनी मिळतात म्हशी बी लई अन गायीस नि मिळतात वळू मग आमच्याच कपाली का न्हाई लीव्हली पायालाई विझळू आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू… सोळयाव्या वर्षात समद्याच्या काखेत येतेय प्रेमाच गळू … Read more

Asa Haat Haati / असा हात हाती असावा सुखाचा Lyrics in Marathi

असा हात हाती असावा सुखाचा जसा कि मनाला दिलासा मनाचा उन्हाने धुक्याला असे आर्त द्यावे नभाने धरेला उराशी धरावे असा गंध ल्यावा ऋतुंनी फुलांचा असे रंगरंगात मिसळून जावे नाते उरावे मी पण सरावे जणू पावलांना लळा सावलीचा #NeenaKulkarni #VikramGokhale Asa Haat Haati Lyrics Asa haat haati asaawa sukhaacha Jasa ki manaala dilaasa manaacha Unhaane dhukyaala … Read more

Aaj Udas Udas / आज उदास उदास दूर पांगल्या साऊल्या Lyrics in Marathi

Aaj Udas Udas Lyrics आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना बोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलेना असा रुतला पुढयांत भाव मुका जीवघेणा चांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी निळ्या आस्मानी तळ्यांत लाख रुसल्या गं गवळणी दूर लांबल्या वाटेला रुखी रुखी टेहाळणी दूर गेले घरधनी … Read more

Aaj Hriday Mam Vishal / आज हृदय मम विशाल झाले Lyrics in Marathi

आज हृदय मम विशाल झाले त्यास पाहुनी गगन लाजले आज माझिया किरणकरांनी ओंजळीमधे धरली अवनी अरुणाचे मी गंध लाविले त्या विश्वाच्या कणाकणांतून भरुन राहिले अवघे मी पण फुलता फुलता बीज हरपले Aaj Hriday Mam Vishal Lyrics Aj hriday mam wishaal jhaale Tyaas paahuni gagan laajale Aj maajhiya kiranakaraanni Onjalimadhe dharali awani Arunaache mi gndh laawile … Read more

Anam Veera Jithe Jahla / अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत Lyrics in Marathi

अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान सफल जाहले … Read more

Aarambhi Vandin / आरंभी वंदिन अयोध्येचा राजा Lyrics in Marathi

आरंभी वंदिन अयोध्येचा राजा भक्ताचिया काजा पावतसे पावतसे महासंकटी निर्वाणी रामनाम वाणी उच्चारिता उच्चारिता राम होय पापक्षय पुण्याचा निश्चय पुण्यभूमी पुण्यभूमी पुण्यवन्तासी आठवे पापिया नाठवे काही केल्या काही केल्या तुझे मन पालटेना दास म्हणे जना सावधान Aarambhi Vandin Lyrics Arnbhi wndin ayodhyecha raaja Bhaktaachiya kaaja paawatase Paawatase mahaasnkati nirwaani Raamanaam waani uchchaarita Uchchaarita raam hoy … Read more

Asel Kothe Rutla Kata / असेल कोठे रुतला काटा Lyrics in Marathi

असेल कोठे रुतला काटा माझ्या तळपायात लाडीगोडीनं तुम्ही फिरवता पाठीवरती हात याचा बोभाट होईल उद्या मला लवकर घराकडं जाऊ द्या अहो.. ओ सजणा.. दूर व्हा, दूर व्हा ना जाऊ द्या, सोडा, जाऊ द्या अर्ध्या वाटेत काटा मला लागला कसे कोठुन तुम्ही इथं धावला आहे तस्साच काटा तिथं राहू द्या मला लंगडत घराकडे जाऊ द्या अहो.. … Read more

Asata Samip Doghe / असता समीप दोघे हे ओठ मूक व्हावे Lyrics in Marathi

असता समीप दोघे हे ओठ मूक व्हावे शब्दांविना परंतु बोलून सर्व जावे अतृप्त मिलनाचे, विरहातही सुखाचे विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे फसवा वरून राग, रुसव्यात गाढ प्रीती होता क्षणैक दूर वेडी मनात भीती दिनरात चिंतनाचे अनिवार कौतुकाचे विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे दूरातही नसावा दोघांमध्ये दुरावा स्पर्शविना सुखाने हा जीव मोहरावा ओठी फुलून यावे स्मित … Read more

Abhimanane Meera Vadate / अभिमानाने मीरा वदते Lyrics in Marathi

अभिमानाने मीरा वदते हरिचरणांशी माझे नाते गोकुळातला मुरलीवाला मुरली घुमवित स्वप्नी आला जादुगार तो श्याम सावळा त्याच्यासाठी मी ही नाचते रुणुझुणु रुणुझुणु पैंजण बोले जिवाशिवाचे नाते जुळले सुखदुःखाचे बंधन तुटले सरले माझे इथले नाते उपहासाने खुशाल बोला अमृत गमते जहर ही माजले भजनी गायनी जीव रंगीला मूक भावना अर्थ शोधते Abhimanane Meera Vadate Lyrics Abhimaanaane … Read more

Anandvanbhuvani / आनंदवनभुवनी Lyrics in Marathi

स्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी तीर्थासी तुळणा नाही, आनंदवनभुवनी त्रैलोक्य चालिल्या फौजा सौख्य बंधविमोचने मोहिम मांडीली मोठी, आनंदवनभुवनी येथून वाढला धर्मु रमाधर्म समागमें संतोष मांडला मोठा, आनंदवनभुवनी भक्तासी रक्षिले मागे आताही रक्षिते पहा भक्तासी दिधले सर्वे, आनंदवनभुवनी येथूनी वाचती सर्वे ते ते सर्वत्र देखती सामर्थ्य काय बोलावे, आनंदवनभुवनी उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया जप तप … Read more