Aaj Kunitari Yaave / आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे Lyrics in Marathi

आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे जशी अचानक या धरणीवर गर्जत आली वळवाची सर, तसे तयाने गावे विचारल्याविण हेतू कळावा त्याचा माझा स्नेह जुळावा, हाती हात धरावे सोडुनिया घर नाती गोती निघून जावे तया संगती, कुठे ते ही ना ठावे #Surekha #RajaThakur Aaj Kunitari Yaave Lyrics Aj kunitari yaawe, olakhiche whaawe Jashi achaanak ya dharaniwar Garjat … Read more

Apsara Swargatun Aali / अप्सरा स्वर्गातून आली Lyrics in Marathi

इंद्रधनूच्या कमानीतुनी अवतरली खाली अप्सरा स्वर्गातून आली पदन्यास हे झंकाराचे, कोरीव लेणे शृंगाराचे जणू सांज ही रवीकिरणांच्या तेजाने न्हाली जलवंतीच्या निळ्या दर्पणी, न्याहाळसी का तनू देखणी नजर बोलता लाज अशी का साज नवा ल्याली अनेक रूपी अनेक रंगी हासलीस तू सखे शुभांगी स्वप्नमयूरी आज प्रियाला साद जणू घाली Apsara Swargatun Aali Lyrics Indradhanuchya kamaanituni awatarali … Read more

Ananta Ant Nako Pahu / अनंता, अंत नको पाहू Lyrics in Marathi

आलासी तू ऐकुनी धावा काय तुला देऊ अनंता, अंत नको पाहू अतिथी अचानक आश्रमी आले ज्या समयी नच काही उरले तशात म्हणसी भूक लागली, कशी मी समजावू दही दूध लोणी मागू नको रे रिते घडे तुज दिसतील सारे धुतल्या थाळीवारी पान ते नकोस तू घेऊ कसे मागसी इतुके देवा मजसि गमे ना कुठला कावा योगेश्वर … Read more

Aaj Preetila Pankh He / आज प्रीतिला पंख हे Lyrics in Marathi

आज प्रीतिला पंख हे लाभले रे झेप घेऊनी पाखरू चालले रे उंच मनोरे नव्या जगाचे चिरंजीव हे स्वप्‍न सुखाचे तुझी हो‍ऊनी आज मी राहिले रे असा लाजरा, बावरा, प्रणय असावा तुझी सावली त्यात मी घेत विसावा असे आगळे चित्र मी पाहिले रे दोन जिवांनी एक असावे मस्त हो‍ऊनी धुंद फिरावे पंचप्राण हे पायी मी वाहिले … Read more

Avachita Parimalu (Lata) / अवचिता परिमळू झुळकला अळुमाळू Lyrics in Marathi

अवचिता परिमळू झुळकला अळुमाळू मी म्हणे गोपाळू आला गे माये चांचरती चांचरती बाहेरी निघाले ठकचि मी ठेलें काय करू तो सावळा सुंदरू कांसे पितांबरू लावण्य मनोहरू देखियेला बोधुनी ठेलें मन तव जालें आन सोकोनी घेतले प्राण माझे गे माये बाप रखुमादेवी वरू विठ्ठल सुखाचा तेणे काया मन वाचा वेधियेलें #SantVani Avachita Parimalu (Lata) Lyrics Awachita … Read more

Aunda Lagin Karaycha (Sulochana Chavan) / औंदा लगीन करायचं Lyrics in Marathi

दाटु लागली उरांत चोळी कुठवर आता जपायचं औंदा लगीन करायचं मला औंदा लगीन करायचं रस्त्यानं जाताना बघत्यात किती गालातल्या गालांत हसत्यात किती पदर सारखा ढळतोय गं किती तयाला आवरायचं मनात ठसतोय कुणी तरी उरांत होतंय कसंतरी झोप रातीला येईना मुळी सपनात कुनीतरी बघायचं धक्का मारत्यात रस्त्यामधी खळबळ होतिया मनामधी मनासारखा हवा गडी कुठवर बाई थांबायचं … Read more

Abhangachi Godi / अभंगाची गोडी करी ज्यास वेडी Lyrics in Marathi

अभंगाची गोडी करी ज्यास वेडी तोचि पुण्य जोडी पंढरीचे टाळमृदंगाची वीणा साथ ज्याची भक्ती पाही तोचि विठ्ठलाची बघा संतमेळा सदा रंगलेला तीरी बैसलेला देवापाशी माहेर आपुले मंदिर तेथले संत गुंगलेले भजनात गाभाऱ्यात कोण उभा विठू जाण चोखोबा तिष्ठत अंगणात पाहा हा सोहळा मोक्षाचा उमाळा पुण्या पदराला बांधावे हो Abhangachi Godi Lyrics Abhngaachi godi kari jyaas … Read more