Dev Maza Vithu Sawala Lyrics In Marathi And English
Dev Maza Vithu Sawala Lyrics In Marathi देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझिया गळा माळ त्याची माझिया गळा, देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा.. विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी, विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी, भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळ भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळ देव माझा … Read more