Raja Majha Lyrics In Marathi And English

Raja Majha Lyrics In Marathi हो मातीचा या कणकण सांगतय मावळ्यांच्या मना मंदी राहतय आमच्या या जीवाची आस आमच राजं आभाळाला भिडला ह्यो झेंडा बघा आज आम्हा वरी कृपा करी राजांचं ध्यास लागतय हे राजं माझं शिवबा राजं नाव तुमचं गाजतय भगव सार आभाळ मानाचा मुजरा घालतंय राजं माझं शिवबा राजं नाव तुमचं गाजतय राजं … Read more