चांद माथ्यावरी Chand Mathyavari Lyrics | Boyz 3

चांद माथ्यावरी Chand Mathyavari Lyrics | Boyz 3 चांद माथ्यावरी Chand Mathyavari Lyrics चांद माथ्यावरी आला राती जरी आवस ही जाईना गं.. साद गं देईना गं रानी माझी सांद गं देईना किती आल्या मुली साल्या एकपण टिकत नाय प्रेम जातं उतू उतू तरी माझी रुस्ती बाय रांग रांग रांगुनाता मोठी झाली बाळे चिंब चिंब एकट्याने … Read more

Nauvari Sadi Nesun Lyrics in Marathi

Nauvari Sadi Nesun Lyrics in Marathi सांग राणी सांग तुझा राजा तू मला बनवशील का माझे नावाचे कुंकू तुझे माथ्यावर लावशील का सांग राणी सांग तुझा राजा तू मला बनवशील का तुझे हाताव टॅटू माझे नावाचे काढशील का सांग लव्ह मॅरेज माझ्याशी करशील काय जरीची साडी नेसून कवरी सुंदर दिसशील गो माझे नावाचा फेरा तू … Read more

Olya Sanj Veli Lyrics in Marathi

Olya Sanj Veli Lyrics in Marathi ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावीतशी तू जवळी ये जरा कोऱ्या कागदाची, कविता अन् जशी व्हावीतशी तू हलके बोल ना आभाळ खाली झुके, पावलांखाली धुकेसुख हे नवे सलगी करे, का सांग ना सारे जुने दुवे, जळती जसे दिवेपाण्यावरी जरा सोडून देऊया माझी ही आर्जवे, पसरून काजवेजातील या नव्या वाटेवरी तुझ्या … Read more

Halu halu nije bai song lyrics in Marathi

हळू हळू निझे बाईडोळीयात ये ना..हळू हळू निझे बाईडोळीयात ये ना..माझी या सोनुलिलाअंगाई गाना.. हळू हळू निझे बाईडोळीयात ये ना..हळू हळू निझे बाईडोळीयात ये ना..माझी या सोनुलिलाअंगाई गाना..हळू हळू निझे बाई.. गोडूली ती परी राणीखुणवे तुला ग..पापणीचा मागे पुढेजो दे झूला ग..पापणीचा मागे पुढेजो दे झूला ग.. हळू हळू निझे बाईडोळीयात ये ना..हळू हळू निझे … Read more

Yelkot Devacha Lyrics In Marathi – Sher Shivraj

Yelkot Devacha Lyrics In Marathi – Sher Shivraj Yelkot Devacha Lyrics In Marathi अरे येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट देवाचा मल्हारी रं त्ये माझं राजं, त्येला बेल भंडारा त्यो बघा कैसा साजं, येळकोट देवाचा मल्हारी रं त्ये माझं राजं त्येला बेल भंडारा त्यो बघा कैसा साजं हे भरतार मिळाला मराठी मातीला हे.. अब … Read more

Gurupurnima Lyrics | Dharmaveer

Gurupurnima Lyrics | Dharmaveer Gurupurnima Lyrics In Marathi गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरु माझं गणगोत गुरु हीच माउली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची साउली गुरुभेटी साठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरु देवा पुरता अटल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तूचि माझा … Read more

Man Zuru Lagla Lyrics | मन झुरू लागलं लिरिक्स

Man Zuru Lagla Lyrics | मन झुरू लागलं लिरिक्स Man Zuru Lagala Song Lyrics In Marathi रूप तुझं पाहिलं काहूर दाटलं मनामंदी आगळं हे रान कसं पेटलं रूप तुझं पाहिलं काहूर दाटलं मनामंदी आगळं हे रान कसं पेटलं उमगणा काही समजना काही रात दिस जिथं तिथं भास तुझा होई मन झुरू लागलं हूर हुरू लागलं … Read more

Couple Laybhari Lyrics | Sonali Sonawane

Couple Laybhari Lyrics | Sonali Sonawane Couple Laybhari Lyrics In Marathi लागला नाद हा मनाला तुझ्यामाग या जीवाला, विसरुन गेले हा जमाना मनाचा बांध हा र फुटला सांग रोग हा र कुठला इलाज सांग ना तू पोरा, जिथ तीथ बघते तुला इसरून माझा मला जगण्याची झाली मारामारी, जिथ तीथ बगते तुला, इसरून माझा मला जगण्याची … Read more

बाई गं लिरिक्स | Bai Ga Lyrics | Chandramukhi

बाई गं लिरिक्स | Bai Ga Lyrics | Chandramukhi राती ह्या कनकन सरत जाती व्याकुळ हे नयन सख्या नजर उताविळ घडीभर राहिना बाई गं !!! बाई गं कसं करमत न्हाई गं घाव उरी बसला कृष्णसखा दिसला || अवचित वेनू घेऊन हाता मनमोहन मन चोरून जाता || सुदबूद हरपून जाई गं ॥धृ॥ अंतरा श्वास रंगती प्राण … Read more

Bai Ga Lyrics बाई गं – Chandramukhi

Bai Ga Lyrics बाई गं – Chandramukhi   बाई गं !!! राती ह्या कनकन सरत जाती व्याकुळ हे नयन सख्या नजर उताविळ घडीभर राहिना बाई गं !!! बाई गं कसं करमत न्हाई गं घाव उरी बसला कृष्णसखा दिसला || अवचित वेनू घेऊन हाता मनमोहन मन चोरून जाता || सुदबूद हरपून जाई गं ॥धृ॥ अंतरा श्वास … Read more