Chandra Song Lyrics in Marathi | Chandramukhi Marathi Movie Song Lyrics

Chandra Song Lyrics in Marathi थांबला का उंबऱ्याशी या बसा राजी खुशी घ्या सबुरीनं विडा का उगा घाई अशी इझला कशानं सख्यासजना सांगा लुकलुकनारा दिवा वनवा जिव्हारी धुमंसल राया जी रातभर आता नवा नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची तरनीताठी नखऱ्याची अशी लचकत मुरडत झुलवत आले मी नाजुक छम छम घुंगराची बान नजरंतला घेऊनी … Read more

To Chand Rati Lyrics in Marathi तो चांद राती | Chandramukhi Marathi Movie Song Lyrics

To Chand Rati Song Lyrics in Marathi तो चांद राती तेजाळताना हे प्राण माझे ओवाळताना का प्रीत वेडी लाजते श्वासात वेणू वाजते येतील हाती ते स्वर्ग साती आजन्म तू साथदे तो चांद राती तेजाळताना हे प्राण माझे ओवाळताना तू जरतारी काठ रुपेरी मोहरल्या पदराचा व्याकूळलेल्या या धरणीला शामल मेघ सुखाचा जीव उधळला आज तुझ्यावर टाकूनिया … Read more

आला होळीचा रे सण AALA HOLICHA SAN Lyrics (सख्खा सावत्र)

आला होळीचा रे सण AALA HOLICHA SAN (सख्खा सावत्र) आला होळीचा रे सण नाचू गाऊ आनंदान आला होळीचा रे सण नाचू गाऊ आनंदान करू रंगाची उधळण करू रंगाची उधळण उधळण करू आज न्यारी रे उधळण करू आज न्यारी रे भिजवा काया मारून पिचकारी रे भिजवा काया मारून पिचकारी रे भिजवा काया मारून पिचकारी रे भिजवा … Read more

Aali Bai Panchim Rangachi Marathi Lyrics

Aali Bai Panchim Rangachi Marathi Lyrics संक्रांतीला भेटू ऐसी केली होती बोली पुनव फाल्गुनी होऊन गेली तेव्हा स्वारी आली अशा या वायदेभंगाची, आली बाई पंचिम रंगाची आला तैसे जा परतून फिरा नगरच्या पेठेतून राया मजला चोळी आणा, आणा भिंगाची आली बाई पंचिम रंगाची लेईन चोळी सजेन खूप उरी जिव्हारी तुमचे रूप शमेल लाही अंगाची, ग … Read more

सख्या चला बागामधी Sakhya Chala Bagamadhi Lyrics in marathi

सख्या चला बागामधी Sakhya Chala Bagamadhi Lyrics in marathi सख्या चला बागामधी रंग खेळू चला ! गुलालगोटा घ्यावा लाल हाती तो फेकुन मारा छाती रंगभरी पिचकारी तुमच्या हाती तरी करीन मी ती रिती जसा वृंदावनी खेळे श्रीपती (गोपी घेउनी सांगाती) मोद होईल मज हळूच जवळी धरा अन्‌ सख्या चला बागामधी रंग खेळू चला ! लालीलाल … Read more

चमके शिवबाची तलवार Chamke Shivbachi Talvaar Lyrics

चमके शिवबाची तलवार Chamke Shivbachi Talvaar Lyrics पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली ना ती कधीच माघारी चमके शिवबाची तलवार ! तळपत्या बिजलीचा अवतार झेले ढालीवरती वार पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली ना ती कधीच माघारी तख्त-दौलतीसमोर केली ना लाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठमोळ्याचा … Read more

श्वासात राजं ध्यासात राजं Shwasat Raja Dhyasat Raja Lyrics – Pawankhind

श्वासात राजं ध्यासात राजं Shwasat Raja Dhyasat Raja Lyrics – Pawankhind रणी धाव मार्तंड चंड तू प्रचंड घाव साहुनिया तांडव हे कर तू धुंद शंकरा तिन्ही नेत्र जाळुदे अरी मुंड डम डम डम डमरू नाद डळमळे भूमंडळ आज हो शंकरा शंकरा श्वासात राजं ध्यासात राजं रणी धाव मार्तंड चंड तू प्रचंड धाव साहुनीया तांडव हे … Read more

Chafa Bolena Lyrics in Marathi

Chafa Bolena Lyrics in Marathi चाफा बोलेना, चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना गेले आंब्याच्या बनी म्हंटली मैनांसवे गाणी आम्ही गळ्यांत गळे मिळवून रे गेले केतकीच्या बनी गंध दरवळला वनी नागासवे गळाले देहभान रे चल ये रे, ये रे गड्या नाचु उडू घालु फुगड्या खेळु झिम्मा झिम्‌ पोरी झिम्‌ पोरी झिम्‌ हे विश्वाचे … Read more

Akhercha Ha Tula Dandvat Lyrics

Akhercha Ha Tula Dandvat Lyrics अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव दरीदरींशतून मावळ देवा देऊळ सोडून धाव तुझ्या शिवारी जगले, हसले, कडीकपारी अमृत प्याले आता हे परि सारे सरले, उरलं मागं नाव हाय सोडूनी जाते आता, ओढून नेली जैसी सीता कुणी न उरला वाली आता, धरती दे ग ठाव