हा वारा Ha Vaara Lyrics in Marathi – Marathi Movie

हा वारा Ha Vaara Lyrics in Marathi – June Marathi Movie Ha Vaara Song Lyrics in Marathi हा वारा का रे सुधारला? सारा पसारा, का रेसावरून बसला? का रे बदले उरात रगं एक मोकळा आला किनारा। ओळख अनोळखी चा आला। छोट्या छोट्या वळणाच्या एय थोडं वेडं बघण्याच्या तर्‍हा। हो या भिररिभर शहराच्या या गोल गोल … Read more

Shabdavachun Kalale Sare Lyrics in Marathi – शब्दावाचुन कळले सारे

Shabdavachun Kalale Sare Lyrics in Marathi – शब्दावाचुन कळले सारे शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले अर्थ नवा गीतास मिळाला छंद नवा अन् ताल निराळा त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले आठवते पुनवेच्या रात्री लक्ष दीप विरघळले गात्री मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले Shabdavachun … Read more

Dis Char Jhale Man Lyrics in Marathi – दिस चार झाले

Dis Char Jhale Man Lyrics in Marathi – दिस चार झाले दिस चार झाले मन पाखरू होऊन पान पान आर्त आणि झाड बावरून सांजवेळी जेव्हा येई आठव आठव दूर कुठे मंदिरात होई घंटारव उभा अंगावर राही काटा सरसरून नकळत आठवणी जसे विसरले वाटेवर इथे तसे ठसे उमटले दूर वेडेपिसे सूर सनई भरून झाला जरी शिडकावा … Read more

Sarvatmka Sarveshwara Lyrics in Marathi – सर्वात्मका सर्वेश्वरा

Sarvatmka Sarveshwara Lyrics in Marathi – सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणाकरा आदित्य या तिमिरात व्हा ऋग्वेद या हृदयात व्हा सुजनत्व द्या, द्या आर्यता अनुदारिता दुरिता हरा Sarvatmka Sarveshwara Lyrics in English Sarwaatmaka sarweshwara Gngaadhara shiwasundara Je je jagi jagate taya Maajhe mhana karunaakara Adity ya timiraat … Read more

Gorya Gorya Galavari Lyrics in Marathi – गोऱ्या गोऱ्या गालांवरी

Gorya Gorya Galavari Lyrics in Marathi – गोऱ्या गोऱ्या गालांवरी गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरणं मांडवदारी किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं सजली नटली नवरी आली गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली सनईच्या … Read more

Jethe Jato Tethe Tu Majha Sangati Lyrics in Marathi – जेथे जातो तेथे

Jethe Jato Tethe Tu Majha Sangati Lyrics in Marathi – जेथे जातो तेथे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरुनिया चालो वाटे आम्ही तुझाची आधार चालविसी भार सवे माझा बोलो जाता बरळ करिसी ते नीट नेली लाज, धीट केलो देवा तुका म्हणे आता खेळतो कौतुके जाले तुझे सुख अंतर्बाही Jethe Jato Tethe Tu … Read more

देव देव्हार्‍यात नाही – Dev Devharyat Nahi Lyrics in Marathi

देव देव्हार्‍यात नाही – Dev Devharyat Nahi Lyrics in Marathi देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी देव चोरुन नेईल अशी कोणाची पुण्याई देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे तुझ्यामाझ्या … Read more

He Chandane Phulani Lyrics in Marathi – हे चांदणे फुलांनी

He Chandane Phulani Lyrics in Marathi – हे चांदणे फुलांनी हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली धरती प्रकाश वेडी ओल्या दवांत न्हाली तारे निळे नभांत हे गूज सांगतात का रंग वेगळा हा फुलत्या नव्या कळीस ओठांतल्या स्वरांना का जाग आज आली तो स्पर्श चंदनाचा की गंध यौवनाचा उधळीत रंग आला स्वप्नांतल्या स्वरांचा ती रात्र धूंद … Read more

ShukraTara Mand Vara Lyrics in Marathi – शुक्रतारा, मंद वारा

ShukraTara Mand Vara Lyrics in Marathi – शुक्रतारा, मंद वारा शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे स्वप्न वाहे,धुंद या गाण्यातुनी आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला तू तुझ्या समजून घे रे लाजणार्‍या या फुला अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा लाजर्‍या … Read more

Hee Vaat Door Jaate Lyrics in Marathi – ही वाट दूर जाते

Hee Vaat Door Jaate Lyrics in Marathi – ही वाट दूर जाते ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा माझ्या मनातला का तेथे असेल रावा जेथे मिळे धरेला, आभाळ वाकलेले अस्ताचलास जेथे रवीबिंब टेकलेले जेथे खुळया ढगांनी, रंगीन साज ल्यावा स्वप्नामधील गावा, स्वप्नामधून जावे स्वप्नातल्या प्रियाला, मनमुक्त गीत गावे स्वप्नातल्या सुखाचा, स्वप्नीच वेध घ्यावा Hee Vaat … Read more