सखा माझा ज्ञानेश्वर श्री Sena Maharaj अभंगवाणी Lyrics in Marathi

सखा माझा ज्ञानेश्वर श्री Sena Maharaj अभंगवाणी Lyrics in Marathi सखा माझा ज्ञानेश्वर । विष्णुचा अवतार ॥ जाऊ चला अलंकापुरा । संतजनांच्या माहेरा ॥ स्‍नान करिता इंद्रायणी । मुक्ति लाभते चरणी ॥ ज्ञानेश्वरांच्या चरणी । सेना आला लोटांगणी ॥

जातां पंढरीस सुख वाटे श्री Sena Maharaj अभंगवाणी Lyrics in Marathi

जातां पंढरीस सुख वाटे श्री Sena Maharaj अभंगवाणी Lyrics in Marathi जातां पंढरीस सुख वाटे जीवा । आनंदे केशवा भेटतांचि ॥१॥ या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं । पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥२॥ ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार । ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥ ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक । ऐसा वेणुनादीं कान्हा दावा ॥४॥ ऐसा… Continue reading जातां पंढरीस सुख वाटे श्री Sena Maharaj अभंगवाणी Lyrics in Marathi